99 कोरोना पॉझिटिव्ह फलटण तालुक्यात ; शहर 35, ग्रामीण 64
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 27 मार्च 2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 27 मार्च 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 99 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 35 व्यक्ती तर ग्रामीण भागात 64 रुग्ण सापडले आहेत. दुसऱ्या लाटेत आज प्रथमच 99 रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोनाचा धोका वाढला असून ही बाब चिंताजनक आहे. नागरिकांनी कंपल्सरी मास्क वापरावे व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.
फलटण शहरात 35 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये फलटण 7, डिएड कॉलेज चौक 1, सोमवार पेठ 1, कसबा पेठ 1, रामबाग 1, जिंती नाका 1, बुधवार पेठ 1, हडको कॉलनी 1, रविवार पेठ 4, गिरवी नाका 1, भडकमकरनगर 1, संजीवराजेनगर 3, गोळीबार मैदान 1, शिवाजीनगर 1, लक्ष्मीनगर 5, मलठण 3, शुक्रवार पेठ 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.
ग्रामीण भागात 64 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये कोळकी 13, नाइकबोमवाडी 1, घाडगेमळा 1, तरडगाव 6, राजाळे 2, शिंदेवाडी 2, गोखळी 1, निंबोडी 6, माळेगाव 2, विडणी 1, सांगवी 1, गुणवरे 1, गुरसाळे 1, निंबळक 1, चव्हाणवाडी 1, ठाकूरकी 1, आळजापूर 1, ताथवडा 1, निरगुडी 1, सोनवडी 4, वाखरी 1, माठाचीवाडी 2, वाठार निंबळक 1, बिरदेवनगर, जाधववाडी 3, जाधववाडी 3, मिरगाव 1, हिंगणगाव 1, साखरवाडी 1, बोडकेवाडी 2, मुरुम 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
No comments