Breaking News

182 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु

Corona virus Satara District updates :  1 died and 185 corona positive

        सातारा दि.8 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 182 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 2, बुधवार पेठ 1,  सदर बझार 1, करंजे 1, दौलतनगर 1, सदाशिव पेठ 1, मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 1, संगमनगर 1, पाटखळ 1, गोवे 1, पनलवाडी 1, दरे 1, बावधन 1, मार्डी 1, वेळे 1,

कराड तालुक्यातील कराड 1,  सोमवार पेठ 2, गोवारे 7, गमेवाडी 2, येनपे 1, इंदोली 1, मलकापूर 1,

 पाटण तालुक्यातील केलोळी 2, चोपदारवाडी 1,

फलटण तालुक्यातील  फलटण 11, बुधवार पेठ 2, कसबा पेठ 1, आनंदनगर 1,लक्ष्मीनगर 1, पाडेगाव 2, तरडगाव 1, तांबवे 2,  जाधववाडी 1, मुंजवडी 1, शिंदेवाडी 1,

खटाव तालुक्यातील खटाव 3,हिरवेवाडी 1 ,वडुज 3, नेर 7, पळशी 1, सस्तेवाडी 1, अनपटवाडी 1, हिवारडी 1, वडगाव 1, येनकुळ 1, तडवळे 1,

 माण तालुक्यातील माण 2, दहिवडी 3,गोंडावले बुद्रुक 1, गोंडावले 1,पळशी 1,  सोकासन 1,  शिंगणापूर 1,  मार्डी 1, गोंदवले बु 4,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, पिपंरी 1,कुमठे1,सातारारोड 2, रेवडी 2,  कुमठे 1, देऊर 5, दुर्गळवाडी 1, वाठार 1, सातारारोड 1,  किरोली 1,

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 6, सांगवी 5, खंडाळा 5, लोणंद 8, शेडगेवाडी 2, अनुज 1, खेड बु 1,

 वाई तालुक्यातील वाई 1, रविवार पेठ 4, बावधन 1, धावडी 2, पसरणी 1, कवठे 2, शहाबाग 1, वेळे 1,  गणपती आळी 1,

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 3,

जावली तालुक्यातील इंदवली 8, कुसुंबी 2,  कुडाळ 1, सह्याद्रीनगर 2, मेढा 1,  

 इतर6, गुरसाळे 1, विहे 3,

एका बाधिताचा मृत्यु 

जिल्ह्यातील खाजगी हॉस्पीटलमध्ये नागठाणे ता. सातारा येथील 76 वर्षीय पुरुषाचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचे ही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -354434

एकूण बाधित -59913  

घरी सोडण्यात आलेले -56079  

मृत्यू -1864

उपचारार्थ रुग्ण-1970

No comments