Breaking News

सातारा जिल्ह्यात 186 कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु

Corona virus Satara District updates :  1 died and 186 corona positive

        सातारा दि.6 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 186 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 11,पळशी 1,संभाजीनगर 4,न्युविकासनगर 3, मंगळाईकॉलनी 1,कोडोली 1,एमआयडीसी 1,कर्मवीर नगर 3, चिमणपुरापेठ1,शेंद्रे 1,सदाशिव पेठ 1,मंगळवार पेठ2,शाहुनगर 1,जांब 1,म्हसवे 1, दौलतनगर 1,पोगरवाडी1,आगाशिवनगर 1,

कराड तालुक्यातील कराड 8, जाखनवाडी 1,शुक्रवार पेठ 1,

पाटण तालुक्यातील पाटण 1,

फलटण तालुक्यातील फलटण 2, साखरवाडी 1, सासवड1, जिंती 2,तरडगाव 5,कसबा पेठ 1,लक्ष्मीनगर 1,

खटाव तालुक्यातील खटाव 9, कलेढोण 1,पाचवड1, पुसेगाव 3, वडूज 9, हिरवेवाडी 7,पळशी 2,गाडेवाडी 1, सिद्धेश्वर कुरोली 3,ललगुण 1,जायगाव 1,

 माण तालुक्यातील माण 1,दहिवडी 3, पळशी 3,मार्डी 4,म्हसवड3,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 13,वाठार 3,सातारारोड 3,देऊर 1, अपसिंगे 12, रहिमतपूर 1,जरेवाडी 1,त्रिपुरी1,महादेवनगर1, बुरुडगल्ली 1,

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 4,सांगवी 4,शिरवळ 1,

वाई तालुक्यातील वाई 1 ,बोपेगाव 2, दत्तनगर 1, व्याजवाडी1,भोगाव 1,सोनजाईनगर1,बावधन 1,

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1,

जावली तालुक्यातील जावली 1, सांगवी 1,कुसुंबी1,

 इतर 9, खराडेवाडी 1, राममिष्टेवाडी 1,शेडगेवाडी 1,बरड1, पुसेसावळी1, घोलपवाडी  1,घोगाव 1,

1 बाधिताचा मृत्यु 

            जिल्ह्यातील खाजगी हॉस्पीटलमध्ये कराड ता. कराड येथील 64 वर्षीय महिलाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचे ही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

*एकूण नमुने -352913

*एकूण बाधित -59677

*घरी सोडण्यात आलेले -56006 

*मृत्यू -1861

*उपचारार्थ रुग्ण-1810

No comments