सातारा जिल्ह्यात 495 कोरोनाबाधित; 1 बाधितांचा मृत्यु
सातारा दि.26 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 495 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 14, शनिवार पेठ 3, रविवार पेठ 1, विद्यानगर 2, लिंब 1, शिवथर 2, कोडोली 2, गोडोली 5, सदर बझार 4, शाहुनगर 3, गजवडी 1, खेड 2, चिंचणेर वंदन 1, आरे 1, अंबवडे बु 3, कारंडी 2, अपशिंगे 1, शेरेवाडी 1, पाटेघर 2, शहापूर 1, एकसळ 1, शेरेवाडी 7, सोनपूर 1, मालनपूर 1, करंजे पेठ 1, यादोगापाळपेठ 4, कमानी हौद 1, सोमवार पेठ 2, शुक्रवार पेठ 2, कुरुन 1, मल्हार पेठ 1, समर्थ मंदिर 1, अलेवाडी 1, शाहुपुरी 1, किडगाव 1, धनगरवाडी 1, कठापूर 1, कोंढवे 1, पाडळी 9, निनाम 3, सायगाव 1,
कराड तालुक्यातील कराड 15, विद्यानगर 3, सोमवार पेठ 1, शेरे 1, गुरसाळे 1, तांबवे 1, काले 1, विंग 3, जुळेवाडी 3, हजारमाची 2, मसूर 2, कुसुर 1, येळगाव 1, मलकापूर 2, आगाशिवनगर 2, वारुंजी 1, साळशिरंभे 1, व्याघेरी 1, सुपणे 1,
फलटण तालुक्यातील फलटण 5, शुक्रवार पेठ 3, रविवार पेठ 2, लक्ष्मीनगर 10, बुधवार पेठ 1, विद्यानगर 1, बुरुड गल्ली 1, संजीवराजे नगर 1, उमाजी नाईक चौक 1, खाटीक गल्ली 1, भडकमकरनगर 1, गोळीबार मैदान 2, जिंती रोड 1, सगुणामाता नगर 6, कसबा पेठ 4, मलठण 4, दत्तनगर 1, शिंदेवाडी 2, जाधववाडी 1, कोळकी 8, आदर्की 1, गिरवी नाका 2, पिराचीवाडी 1, कुरवली 2, वाठार निंबाळकर 2, धुमाळवाडी 1, मुरुम 2, साखरवाडी 1, खुंटे 2, वाखरी 1, नवा मळा ठाकुरकी 2, मिरेवाडी 1, सोनवडी 1, विढणी 1, गुणवरे 1, घाडगेवाडी 1, पिंपळवाडी 3, वडले 1, फडतरवाडी 1, आंदरुड 1, गोखळी 2, काळज 1, चौधरवाडी 2, भाडळी खु 1, गिरवी 2, निरगुडी 1, सुरवडी 1,
माण तालुक्यातील दिवड 3, मलवडी 6, म्हसवड 6, दहिवडी 2, भकती 1, पळशी 1, कोडालकरवाडी 2, जांभुळणी 1, शिंदी खु 1, बिदाल 3, गोदंवले खु 2, टाकेवाडी 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, लोणंद 6, शिरवळ 1, निंबोडी 2, मोर्वे 1, पाडेगाव 2, अहिरे 2,
वाई तालुक्यातील वाई 1, रविवार पेठ 2, सतालेवाडी 1, धोम कॉलनी 1, एमआयडीसी 1, पांडेवाडी 1, शेंदूरजणे 1, खोलेवाडी 1, बावधन 5, यशवंतनगरी 1,व्याजवाडी 2, वेळे 2, मलटापूर 1, भुईंज 3, मांढारदेव 1, शिवाजीनगर 1, सिध्दनाथवाडी 1, कवठे 1, मोरजीवाडा 1, लागडवाडी 1,
जावली तालुक्यातील जावळी 2, कुडाळ 1, रांगणेघर 1, मेढा 1, मोरघर 1, सोनगाव 5, वाळंजवाडी 1, अंधारी 6, माहीगाव 2, निझरे 1, तांबी 1, कुसुंबी 1, आनेवाडी 1.
खटाव तालुक्यातील खटाव 1, बुध 3, पुसेगाव 5, काटवडी बु 2, मायणी 2, वेटाणे 1, ललगुण 1, भोसरी 4, नांदोशी 2, पुसेसावळी 4, लाडेगाव 1, कुरोली 1, जाखणगाव 2, काळेवाडी 1, फडतरेवाडी 1, मोळ 1, मुसंडवाडी 1, होळीचागाव 1, गुरसाळे 2, औंध 6, विसापूर 1, गोडसेवाडी 1, खतगुण 1, तडवळे 4, वडूज 1, एनकुळ 1, तुपेवाडी 1, भुरुकवाडी 7, ध्रापुडी 2, वरुड 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 12, जळगाव 1, बिचुकले 2, तांदुळवाडी 1, चौधरवाडी 2, वाठार स्टेशन 14, ल्हासुर्णे 2, पिंपोड बु 1, रहिमतपूर 2, गोगावलेवाडी 1, साप 2, किरोली 2, मोहितेवाडी 1,वाठार 1, पिंपाडे बु 1, अंबवडे पळशी 4, धामणेर 1, अरबवाडी 1, देऊर 1, धोंडवाडी 1,तडवळे 1, अर्वी 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 8, क्षेत्र महाबळेश्वर 1, खारोशी 1, तापोळा 1, आंब्रळ 1, भोसे 2, डोगेघर 2, गोदावली 1, मेटगुटाड 1,
पाटण तालुक्यातील पाटण 1, सणबूर 1, चाळकेवाडी 1, गोरेवाडी 1, दौलतनगर 1.
इतर 18, विकास नगर 5, चाहुर खेड 2,
बाहेरील जिल्ह्यातील औरंगाबाद 2, पुणे 1, शिराळा 1, सांगली 1, पंढरपूर 1.
1 बाधितांचा मृत्यु
जिल्हा रुग्णालय सातारा येथील भांबे ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष अशा एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -395293
एकूण बाधित -63739
घरी सोडण्यात आलेले -58983
मृत्यू -1893
उपचारार्थ रुग्ण-2863
No comments