Breaking News

फलटण तालुक्यात 2 तर जिल्ह्यात 65 कोरोनाबाधित ;2 बाधिताचा मृत्यु

Corona virus Satara District updates :  2 died and 65 corona positive

        सातारा दि.7 (जिमाका):  काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 2 तर जिल्ह्यात 65 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 5,शनिवार पेठ 1,सदर सदरबझा 2, गोडोली 2,वनवासवाडी 1,उत्तेकरनगर 2,संभाजीनगर 2,नुने1,

कराड तालुक्यातील कराड 4, शनिवार पेठ 2,मलकापूर 1,

पाटण तालुक्यातील पाटण 2,

फलटण तालुक्यातील फलटण 1, पाडेगाव 1,

 खटाव तालुक्यातील खटाव 1, अनपटवाडी 2,बुध1,नेर 1,

कोरेगाव तालुक्यातील अंबावडे 5,

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, लोणंद 5,सांगवी 1,

 वाई तालुक्यातील वाई 2,गंगापुरी 1,गणपती आळी 1,

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1,पाचगणी 5,

 इतर3, बेलवडे बु 1,अंधेरी 1,शेडगेवाडी4,नागेवाडी 1,

2 बाधिताचा मृत्यु 

बाहेरील जिल्ह्यातील पुणे 1

            जिल्ह्यातील खाजगी हॉस्पीटलमध्ये इंजाबाव ता. माण येथील 44 वर्षीय पुरुष  बुधवार पेठ ता. कराड येथील 75 वर्षीय महिला उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचे ही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

*एकूण नमुने -353796

*एकूण बाधित -59730

*घरी सोडण्यात आलेले -56029

*मृत्यू -1863

*उपचारार्थ रुग्ण-1838

No comments