सातारा जिल्ह्यात 152 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधितांचा मृत्यु
सातारा दि.11 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 152 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून तीन बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 3, मतकर कॉलनी 1, विकास नगर 1, जैतापुर 1, पंताचा गोट 1, करंजे 1, खेड 3, महागांव 1,शाहुपुरी 4, शिवतर 1, कोडोली 1, सदरबझार 2, कृष्णानगर 2,
कराड तालुक्यातील कराड 8, गुरुवार पेठ 3, शनिवार पेठ 4,कुंभारगाव 1,पारले 1,हिंगोले 1, कोयना वसाहत 3, तळबीड 1, नांदलापुर 1,
पाटण तालुक्यातील पाटण 1,अडुळ 2,
फलटण तालुक्यातील रविवार पेठ 1, लक्ष्मीनगर 3, हडको 6,विढणी 5, तरडगांव 3, खराडेवाडी 1, आदर्की 1, वाठार निंबाळकर 1, निंभोरे 1, गिरवी 1, जाधववाडी 1, पिंपरद 1, घाडगेवाडी 2, गुणवरे 1,
खटाव तालुक्यातील मायणी 2, मुळीकवाडी 1, पुसेगांव 4,नेर 2, बुध 5, अनपटवाडी 1, राजापुर 1, वडुज 2, एनकुल 1, तडवळे 2,शिंदेवाडी 1,
माण तालुक्यातील म्हसवड 4, दहिवडी 3, घाटेवाडी 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 2, देऊर 9, अपशिंगे 1, आझादपुर 5, पिंपरे बु. 1, रेवडी 2, सरकलवाडी 3, सुरील 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2, हरळी 1, लोणंद 3, शिरवळ 1,
वाई तालुक्यातील वाई 3, मेणवली 1, कानुर 1, किकली 1, ओझर्डे 1, सोनगीरवाडी 2,
महाबळेश्वर तालुक्यातील दांडेघर 1, पाचगणी 1,
जावली तालुक्यातील रांघेघर 1,
इतर 1, अंधेरी (वेस्ट) 1, बंगलोर 1, सह्याद्रीनगर 1, नीरा 1,
3 बाधितांचा मृत्यु
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा येथे मलवडीता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष, पुसेगाव ता. खटाव येथील 70 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये मलकापूर ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष अशा तीन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
*एकूण नमुने -361884
*एकूण बाधित -60317
*घरी सोडण्यात आलेले -56567
*मृत्यू -1868
*उपचारार्थ रुग्ण-1882
No comments