Breaking News

सातारा जिल्ह्यात 303 कोरोनाबाधित; 3 बाधितांचा मृत्यू

Corona virus Satara District updates :  3 died and 303 corona positive

        सातारा दि.18 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 303 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 3 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 7, शनिवार पेठ 1, दौलतनगर करंजे 1, देवी कॉलनी 2, सदर बझार 1, गोडोली 2, कोडोली 3, यादोगोपाळ पेठ 1, एमआयडीसी 2, विसावा नाका 1, शिवाजी सोसायटी 1, गुरुवार पेठ 1, शाहुपुरी 3, अंगापूर वंदन 1, मल्हारपेठ 3, देगाव 2, सैदापूर 1, जाखणगाव 1, लिंब 2,

कराड तालुक्यातील कराड 2, गुरुवार पेठ 1, सदाशिवनगर 1, कार्वे नाका 1, कोयना वसाहत 1, विद्यानगर 3, मलकापूर 5, घोगाव 1, ओंड 1, बिचुद 1, वडगाव हवेली 1, कार्वे 1, खुबी 1,

फलटण तालुक्यातील फलटण 2, कसबा पेठ 2, डी.एङ चौक 1, कोळकी 3, हडको कॉलनी 1, गोळीबार मैदान 2, पुजारी कॉलनी 1, लक्ष्मीनगर 2, दत्तनगर 1, जाधववाडी 2, रविवार पेठ 4, शुक्रवार पेठ 3, स्वामी विवेकानंद नगर 1, अरडगाव 1, तांबवे 1, वाठार निंबाळकर 1, शिंदेवाडी 2, आसू 1, वाखरी 5, दातेवस्ती 1, विंचुर्णी 1, नांदल 1, साठेफाटा 10, निंबळक 1, विढणी 1, वाजेगाव 1, बरड 4, तरडगाव 22, सुरवडी 1, निंभोरे 2, साखरवाडी 2, गोव लिंब 2.

खटाव तालुक्यातील खटाव 1, नेर 1, पुसेगाव 2, निढळ 1, बुध 4, गारवाडी 1, चिंचणी 2, डिस्कळ 2, ललगुण 1, रहाटणी 1, ओैंध 2, आंधळी 1.

माण तालुक्यातील म्हसवड 2, दिवशी 1, दहिवडी  1, पिंगळी बु 1, आंधळी 1, सोकासन 1, बिदाल 1, कुळकजाई 2,  नाईकाचीवाडी 6, सिध्देश्वर कुरोली 2, मलवडी 1.

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2 , भाटमवाडी 1, तांदुळवाडी 1, चांदवडी 1, शिरढोण 2, ल्हासुर्णे 2, किन्हई 2, रहिमतपूर 2, शिरंभे 1, सासुर्वे 1,  सर्कलवाडी 6, देऊर 2, सातारा रोड 1, आसणगाव 1, नायगाव 1, पिंपोडे बु 1,

खंडाळा तालुक्यातील बोरी 2, लोणंद 4, शिरवळ 11,  निंबोडी 1, लोणी 3, पळशी 2, भादे 1, पाडेगाव 1, नायगाव 3,

वाई तालुक्यातील पसरणी 2, कोचाळेवाडी 2, किकली 1, पाचवड 1, भुईंज 1,

 महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 3,

जावली तालुक्यातील महागाव 1, बामणोली 2,

पाटण तालुक्यातील दिविशी बु 1, तारळे 1, पाटण 1, पापार्डे 1, सुर्यवंशीवाडी 2, मोरगिरी 1,

इतर 1, वेळे 1

बाहेरील जिल्ह्यातील खानापूर 1, सांगली 1, भोर 2, वाहवा 1,

3 बाधितांचा मृत्यू

जिल्हा रुगणालय, सातारा मध्ये तरडगाव ता. फलटण येथील 80 वषी्रय पुरुष, फलटण येथील 65 वर्षीय महिला व जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये विढणी, ता. फलटण येथील 56 वर्षीय पुरुष असे एकूण 3  बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -377088

एकूण बाधित -61629  

घरी सोडण्यात आलेले -57611  

मृत्यू -1880

उपचारार्थ रुग्ण-2138 

No comments