Breaking News

सातारा जिल्ह्यात 308 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधितांचा मृत्यू

        सातारा दि.17 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 308 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 3 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 15, रविवार पेठ 3, मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 1, देशुख कॉलनी 3,यादोगोपाळ पेठ 1, पंताचा गोट 2, कृष्णानगर 2, संभाजीनगर 1, गोडोली 2, सदरबझार 7, नागठाणे 2, जुनी एमआयडीसी सातारा 1, पळशी 1, पिंपोडा , देगाव फाटा 1, मोळाचा ओढा 1,  शाहुनगर 2, लिंब 1, जैतापूर 2,    

कराड तालुक्यातील कराड 2, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 1, आटके 2, गोवारे 1, मलकापूर 2, तांबवे 2, कोयना वसाहत 1, काले 1, आगाशिवनगर 1, मसूर 1, पाली 1, गोळेश्वर 1, कर्वे नाका 1, कोंढवे 1,  

पाटण तालुक्यातील नेरले 1, पाटण 1, खोजावडे 1,

फलटण तालुक्यातील फलटण 11, नारळी बाग 1,आदर्की बु 1, लक्ष्मीनगर 5, सगुणा माता नगर 1, साखरवाडी 1, साटेफाटा 1, विढणी 3, निंभोरे 3, पाडेगाव 2, आसू 1, पवारवाडी 1, मलटण 1,  भडकमकरनगर 3, टाकुबाईचीवाडी 1,  विद्यानगर 1,  शिंदेवाडी 2,  सस्तेवाडी 1, कोळकी 4, मटाचीवाडी 1, फडतरवाडी 1, तरडगाव 18, मालेवाडी 4, सांगवी 11, निंबळक 2,कांबळेश्वर 5, सरडे 2, गुणवरे 1,

खटाव तालुक्यातील अनपटवाडी 2, बुध 1, पुसेगाव 2, शिंदेवाडी 3, डिस्कळ 1, दारुज 2,  

माण तालुक्यातील पळशी 1, पिंगळी 2, बनगरवाडी 1,  इंजबाव 3, म्हसवड 2, बिदाल 1, किरकल 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, पिंपरी 1, कुमठे फाटा 3, करंजखोप 1,  जळगाव 1, देवूर 10, सातारा रोड 1, वाठार स्टेशन 6, पिंपोडे बु 3, जरेवाडी 2,शिरढोण 1, भाखरवाडी 1, रहिमतपूर 2, बोरीव 1,

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 6, मिरजे  6, लोणंद 9, खंडाळा 5, बावडा 1,  अहिरे 1, घाटदरे 1,  सांगवी 2,  

वाई तालुक्यातील वाई 2, सिद्धनाथवाडी 4, रविवार पेठ 1,धावडी गावठण 1, पसरणी 4, वेळे 1, पाचवड 1, जांभ 2, देगाव 1, कवठे 1, मयुरेश्वर 1, शेंदुरजणे 1,

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2,पाचगणी 1,  

जावली तालुक्यातील जावली 1, बामणोली 1, कुडाळ 2,

इतर 6,  बनवडी 1, शेनवडी 1,पाडळी 1, दरे बु 1, काळज 1, मालेवाडी 3, हिंगणगाव 1, ,तांबवे 2,किडगाव 1,

बाहेरील जिल्ह्यातील चिंचणी ता. कडेगाव 1, रेठरे हवेली ता. वाळवा 1, पुणे 1, आटपाडी 1, बारामती 2,

3 बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये मार्डी ता. माण येथील 73 वर्षीय पुरुष, भोसलेवाडी ता. कराड येथील 75 वर्षीय महिला व घोगाव ता. कराड येथील 75 वर्षीय महिला अशा एकूण 3 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -375047

एकूण बाधित -61332  

घरी सोडण्यात आलेले -57457  

मृत्यू -1877

उपचारार्थ रुग्ण-1998

No comments