सातारा जिल्ह्यात 327 कोरोनाबाधित; 3 बाधितांचा मृत्यु
सातारा दि.21 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 327 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 3 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 15, सैनिक स्कूल 8, मंगळवार पेठ 1, सोमवार पेठ 1, कोंढवे 1, रामाचा गोट 1, गडकर आळी 1, केसरकर कॉलनी 5, गुरुवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, गोळीबार मैदान 1, देवी कॉलनी 1, सदर बझार 2, संगमनगर 1, यादोगोपाळ पेठ 1, धनगरवाडी 1, मल्हार पेठ 2, शाहुपुरी 1, राधिका रोड 1, कोडोली 1, करंजे 1, संभाजीनगर 1, जकातवाडी 2, देगाव 1, वाढे 1, नेले 1, माहुली 1, आरळे 1, कोटेश्वर 2, कुसुंबी 1, शिवथर 3, नुणे 3, कामठे 3, किडगाव 1, वेण्णानगर 1, अडुळ 1, दरे 3, अतित 1.
कराड तालुक्यातील कराड 5, शिवाजी चौक 1, शुक्रवार पेठ 1, किन्हई 1, कार्वे नका 1, सैदापूर 1, हजारमाची 1, मलकापूर 2, मसूर 3, कार्वे 5, वडगाव हवेली 1, आगाशिवनगर 1, कालगाव 1.
फलटण तालुक्यातील फलटण 3, लक्ष्मीनगर 2, ब्राम्हण गल्ली 3, बुधवार पेठ 3, रविवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, स्वामी विवेकानंद नगर 2, सगुनामाता नगर 1, कोळकी 6, शिवाजी नगर 1, नवा मळा 1, जाधववाडी 4, खांडज 1, फरांदवाडी 1, अहिरे 1, जिंती 1, खुंटे 1, सोमंथळी 1, राजुरी 1, ठाकुरकी 1, आसू 1, तरडगाव 1, जिंती 1, साखरवाडी 1, साठे 4, गोखळी 2, सोनवडी 1, तिरकवाडी 1.
माण तालुक्यातील पिंगळी 1, म्हसवड 3, बोराटवाडी 1.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 11, लोणंद 5, येरळवाडी 1, शेडगेवाडी 1, वाहगाव 1, सुखेड 1, पळशी 1, भाटघर 2, भादे 1.
वाई तालुक्यातील वाई 1, गणपती आळी 2, वासोळे 1, बावधन 1, सिध्दनाथवाडी 2, भुईंज 2, पांडेवाडी 1, नागेवाडी 1, कडेगाव 1, सोनजाईनगर 1, बावधन नाका 1, निकमवाडी 1, मयूरेश्वर 1, कवठे 1, वेळे 1.
जावली तालुक्यातील रायगाव 1, मेढा 1, आंबेघर 1, हुमगाव 1, रायगाव 1.
खटाव तालुक्यातील खटाव 1, रेवळकरवाडी 1, जाखणगाव 2, गारवाडी 1, खातगुण 1, मायणी 2, तडवळे 1, पुसेसावळी 1, पुसेगाव 3, बोंबाळे 1, मायणी 1, वडूज 3, भरुकरवाडी 1.
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 4, घोगावलेवाडी 1, वडूज 1, आसनगाव 1, भाटमवाडी 1, वाठार स्टेशन 2, सर्कलवाडी 1, तडवळे 1, चौधरवाडी 3, देऊर 2, टाकाळे 1, वाठार 2, किन्ह्ई 2, नांदवळ 1,पिंपोडे बु 3.
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 6, गवाही माहळा 1, गणेश नगर 1, रामगड कोळी आळी 1, गोदावली 3, पाचगणी 5, मेटगुड 1.
पाटण तालुक्यातील वाडीकोटावडे 1,
इतर 6, रायगाव कडेगाव 1, मुळीकवाडी 1,
बाहेरील जिल्ह्यातील वाळवा 3,
3 बाधितांचा मृत्यु
जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये वाई येथील 60 वर्षीय महिला, भिलार ता. महाबळेश्वर येथील 57 वर्षीय पुरुष, सैदापूर ता. कराड येथील 41 वर्षीय महिला असे एकूण 3 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
एकूण नमुने -384496
एकूण बाधित -62306
घरी सोडण्यात आलेले -58170
मृत्यू -1883
उपचारार्थ रुग्ण-2253
No comments