Breaking News

सातारा जिल्ह्यात 365 कोरोनाबाधित; 4 बाधितांचा मृत्यु

Corona virus Satara District updates :  4 died and 365 corona positive

         सातारा दि.27 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 365 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 4 बाधितांचा मृत्यु झाला  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

        सातारा तालुक्यातील  सातारा १३, शहरातील शुक्रवार पेठ 3, कृष्णानगर 1, सिव्हील कॉलनी 3, मल्हारपेठ 1, करंजे 1, करंजे पेठ 1, दौलतनगर 1, सहकारनगर 1, विकासनगर 2, सैदापूर 1, गोडोली 1, एसटी कॉलनी गोडोली 2, पिलाणीवाडी 1, कौंदणी 1, परमाळे 1, मालगाव 1, जकातवाडी 1,  पाडळी 1, पिलके स्टोअर्स 1, खोजेवाडी 1, कोडोली 3, पेरले 2, विक्रांतनगर 2, जिहे1, चंदननगर 2, राजापूरी 4, देगाव 1, दत्तनगर 1, सोनगाव 1, रायगाव 1, टोळेवाडी 1, लिंबगोवे 1, खिंडवाडी 1, त्रिपूटी 2, माजगाव 1, आळेवाडी 2, कोंडवे 1.

 कराड तालुक्यातील  कराड 6, शहरातील मंगळवार पेठ 1, सोमवार पेठ 4, विद्यानगर 1, खुबी 3, बेलवडे बु.1, बारवकरनगर 2, कोडोली 1, शेरे 4,  संगमनगर 1, शेणोली 1, मलकापूर 6, कोळेवाडी 1, घोणशी 1, पाडळी 4, हेळगाव 1, साकुर्डी 3, सुपने 3, देलेवाडी 1, केसे 6, अंधारवाडी 1, कासारशिरंबे 1, चरेगाव 1, वनमासमाची वाडी 1, गुरुवार पेठ 1, काले 1, तळबीड 1, जुळेवाडी 1, उंडाळे1 , कार्वे 1, 

         पाटण तालुक्यातील  पाटण 1,  कडेकरवाडी 1,शिंदेवाडी 1, नवारस्ता 1,  सुळेवाडी 1, चोपडी 1, सोनवडे 2, अडूळ 1, मोरगिरी 1, डवरी 1, चोपदारवाडी 1, पापर्डे 1, भांबे 1, घोट 1,

        फलटण तालुक्यातील फलटण 7, शहरातील डिएड चौक 1, सोमवार पेठ 1, कसबा पेठ 1, रामबाग 1, जिंती नाका 1, बुधवार पेठ 1, हडको कॉलनी 1, रविवार पेठ 4, गिरवी नाका 1, भडकमकरनगर 1,  संजीवराजेनगर 3, गोळीबार मैदान 1, शिवाजीनगर 1, लक्ष्मीनगर 5, नाइकबोमवाडी 1, कोळकी 13, घाडगेमळा 1, तरडगाव 6, मलठण 3, शुक्रवार पेठ 2, राजाळे 2, शिंदेवाडी 2, गोखळी 1, निंबोडी 6, मळेगाव 2, विडणी 1, संगवी 1, गुणवरे 1, गुरसाळे 1, निंबळक 1, चव्हाणवाडी 1, ठाकूरकी 1, आळजापूर 1, ताथवडा 1, निरगुडी 1, सोनवडी 4, वाखरी 1, माठाचीवाडी 2, वाठार निंबळक 1, जाधववाडी 3, मिरगाव 1, हिंगणगाव 1, साखरवाडी 1, बोडकेवाडी 2, बिरदेवनगर 3, मुरुम 1

        खटाव तालुक्यातील   राजापूर 1, ललगुण 1, पुसेसावळी 1, 

        माण तालुक्यातील  माण 1, खडकी 1, राणंद 1, काळचौंडी 1, शेटेमळा म्हसवड 2.

        कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7, सालपे 2, आर्वी 1, टकले 1, जांबखुर्द 1, किन्हई 1, चिमणगाव 1, आसरे 1, ल्हासूर्णे 1, वाठार स्टेशन 1.

        खंडाळा तालुक्यातील  खंडाळा 3, भादे 4, लोणंद 19, आरडगाव 1, शेरेचेवाडी 1, खानवडी 1, शिरवळ 8, विंग 1, गुठळे 1, लोणी 5, धनगरवाडी 2, नायगाव 1, पाडेगाव 1, बावडा 1, पडळ 1.

        वाई तालुक्यातील  वाई शहरातील  रविवार पेठ 1, किसनवीर चौक 1, बावधन 1, धावडी 1, व्याजवाडी 1, सोनगिरवाडी 2, पाचवड 1, भूईज 1, सुरुर 1, वेलंग 1, खडकी 1,

        महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर शहरातील वॉटरसप्लाय 1, मनोहर सोसायटी 1, गवळी मोहल्ला 2, स्कुल मोहल्ला 1, पाचगणी 6, मेटगुताड 1, मधूसागर 1, नाकिंदा 1, गोगवे 1,   

इतर  हडपसर (पुणे)2, वाळवा (सांगली) 1,     

 4 बाधितांचा मृत्यु

       स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा येथे  रांजणवाडी ता. माण येथील 67 वर्षीय महिला, गोरेवाडी ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष,  विविध खासगी रुग्णालयात गौळीबार मैदान सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, पांढरवाडी ता. वाई येथील 71 वर्षीय पुरुष  या चार  कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.

*एकूण नमुने - 397511

*एकूण बाधित - 64104 

*घरी सोडण्यात आलेले - 59307 

*मृत्यू - 1897

*उपचारार्थ रुग्ण- 2900


No comments