सातारा जिल्ह्यात 474 कोरोनाबाधित; 4 बाधितांचा मृत्यु
सातारा दि. 29 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 474 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 4 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 23, शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 3, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, चिमणपुरा पेठ 5, व्यंकटपुरा पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, विकास नगर 1, पंताचा गोट 1, रामाचा गोट 1, संभाजीनगर 2, गडकर आळी 1, कूपर कॉलनी 1, केसरकर पेठ 2, सदरबझार 9, शाहुपुरी 3, गोडोली 4, कोडोली 1, सैनिक स्कूल 1, देशमुख कॉलनी 1, विराटनगर 1, शाहुनगर 6, एमआयडीसी 1, मोळाचा ओढा 1, संगमनगर 1, सुधाकर नगर 1, उत्तेकर नगर 1, दहिगाव 3, वनवासवाडी 1, जाखणगाव 2, खेड 1, पाडळी 2, करंजपूर 1, राजापुरी 1, नवघरवाडी 1,वासोळे 1, मार्ढे 1, पाटेघर 4, चिंपणेर वंदन 2, वर्णे 1, खेड 1, वेखणवाडी 2, तळबीड 1, बोरखळ 1, अबदानवाडी 1, लवंघर 1, जैतापूर चिंचणेर 1, धनकवडी सातारा रोड 1, कळंबे 1.
कराड तालुक्यातील कराड 2, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, राजाराम नगर 1, विद्यानगर 1, मलकापूर 4, तांबवे 1, घोगाव 1, रेठरे खु 2, चरेगाव 1, उंब्रज 1, तारुख 1, कासारशिरंभे 3, जुळेवाडी 4, मसूर 2, पाल 3, कोळेवाडी 1.
पाटण तालुक्यातील पाटण 2, जंगमवाडी 2, शिंदेवाडी 1, चोपदरवाडी 4, अडुळ 1, मार्ली 1, जानुगडेवाडी 3, तामीने 2, निसरे 2, वरेकरवाडी 2, गुढे 1, भोसगाव 2, मुरुड 5, गोरेवाडी 1.
फलटण तालुक्यातील फलटण 2, शुक्रवार पेठ 1, पद्मावती नगर 1, मेटकरी गल्ली 1, मलठण 1, लक्ष्मीनगर 1, नरसोबा नगर 2, अक्षतनगर कोळकी 1, आदर्की खुर्द 1, अरडगाव 1, हिंगणगाव 1, कांबळेश्वर 1, विढणी 1, वडगाव 2, रावडी 1, राजुरी 1, सांगवी 2, निंबळक 1, शिंदेवाडी 1, कोळकी 2, चौधरवाडी 1, वाठार निंबाळकर 2.
खटाव तालुक्यातील खटाव 3, पुसेगाव 1, वडूज 11, येराळवाडी 2, शिरसवाडे 1, अंबवडे 1, होळीचागाव 4, तुपेवाडी 1, भुरुकवाडी 6, नेर 1, रैवळकरवाडी 1, भोसरे 3, त्रिमली 1, अंभेरी 1, औंध 5, नांदोशी 1, बुध 2, नागनाथवाडी 1, मायणी 2, ढोकळवाडी 5, चोर्डे 1, फडतरवाडी 1, पुसेसावळी 4, वडगाव 4, पळशी 1, गिरीजाशंकरवाडी 1, लोणी 4, धारपुडी 1, कातरखटाव 1, तडावळ 1, गणेशवाडी 2, येळमरवाडी 3, गुरसाळे 1, लांडेवाडी 1, ललगुण 1, पुसेगाव 2.
माण तालुक्यातील शिंगणापूर 1, दहिवडी 9, पांगरी 3, श्रीतव 1, राजवडी 1, बिजवडी 3, झाशी 1, गोंदवले खुर्द 2, किरकसाल 1, दिवड 1, हिंगणी 1, म्हसवड 2, कालचौंडी 1, पळशी 1, मोही 1.
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 8, वाठार स्टेशन 9, बेलेवाडी 1, रहिमतपूर 1, कणेरखेड 1, करंजखोप 1, भोसे 1, मोरबेंड 1, रणदुल्लाबाद 3, वाठार बु 1, देऊर 4, तालीये 2, पळशी 1, दुधानवाडी पळशी 3, ल्हासुर्णे 2, सोळशी 1, शिवांबे 1, खामकरवाडी 1, मोरेबेंड 1.
वाई तालुक्यातील वाई 3, गंगापुरी 1, रविवार पेठ 1, शेंदूरजणे 4, बावधन 7, धर्मपुरी 1, पांडेवाडी 4, म्हाटेकरवाडी 2, उंबारवाडी 1, आसरे 1, नागेवाडी 1, वेळे 1, सतालेवाडी 3, अंभेरी 1, भुईंज 4, ओझर्डे 1, पिराचीवाडी 1, जोशीविहीर 1, केंजळ 1, वासोळे 1, वाघजाईवाडी खटेकरवाडी 1.
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 3, लोणंद 1, शिरवळ 4, अजुनज 1, वाहगाव 1, नायगाव 1, मिरजेवाडी 1.
जावली तालुक्यातील अलेवाडी 3, कारंडी 5, सोनगाव 1, हाटगेघर 1, विरार 1, भणंग 1, निझरे 1, मोरघर 3, सायगाव 1, रायगाव 1, रांगणेघर 1, रेंगडी 2, भोगावली 8, पिंपळी 2,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 5, नावके 1, खिंगार 7, गोदावली 4, डांगेघर 2, अंब्रळ 1, चर्तुबेट 4, गुरुघर गौताड 1, भेकवली 1, पाचगणी 3, बिरवडी 1, चोरारी तळदेव 1, माचूतार 1,
इतर 2.
बाहेरील जिल्ह्यातील किनी 1 (कोल्हापूर), येडेमच्छिंद्र 1, बत्तीसशिराळा 1, पुणे 1, चांभारली मोहोपाडा(रत्नागिरी)1, कोंढवा (पुणे)1.
4 बाधितांचा मृत्यु
जिल्हा रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये दुधणेवाडी, ता. कोरेगाव येथील 59 वर्षीय पुरुष, भीमनगर ता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील विविध खाजगी कोविड रुग्णालयामध्ये सांगवी येथील 75 वर्षीय महिला, लोणंद ता. खंडाळा येथील 72 वर्षीय पुरुष असे एकूण 4 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
एकूण नमुने - 402154
एकूण बाधित - 64968
घरी सोडण्यात आलेले - 59543
मृत्यू - 1902
उपचारार्थ रुग्ण- 3523
No comments