Breaking News

चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त कोळकी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Greetings to Dr.Babasaheb Ambedkar at Kolki on the occasion of Chavdar Tale Satyagraha Day

        गंधवार्ता वृत्तसेवा,  फलटण -   आज महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस ग्रामपंचायत कोळकी येथे कोळकी ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य डॉ.अशोक नाळे, रमेश नाळे, अक्षय गायकवाड, गणेश शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करुन कृतज्ञता व्यक्त करून अभिवादन केले. याप्रसंगी अक्षय गायकवाड यांनी चवदार तळे सत्याग्रहाबाबत थोडक्यात माहिती देऊन शब्दांजली अर्पण केली.

No comments