Breaking News

सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा सातारा जिल्हा दौरा

Guardian Minister Balasaheb Patil's visit to Satara district

        सातारा (जिमाका )17 : सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे. 

      गुरुवार   दि.  18 मार्च 2021 रोजी सकाळी 9 वा.  कराड निवासस्थानाहुन खाजगी वाहनाने साताराकडे प्रयाण. सकाळी 10 वा. सैनिक स्कूल, सातारा पाहणी दौरा.  सकाळी 10.55 वा.  सैनिक स्कूल सातारा येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 11 वा.  सैनिक स्कूल येथील विविध कामांबाबत आढावा बैठक.  स्थळ - नवीन प्रशासकीय इमारत. जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा.  सकाळी 11.30 वा.  सातारा जिल्हा कोविड-19 आढावा व  उपाययोजना राबविण्याकमी आढावा बैठक. स्थळ - नवीन प्रशासकीय इमारत. जिल्हाधिकारी कार्याल, सातारा. दुपारी 12 वा. 5 टक्के दिव्याग निधी जिल्हास्तरीय नियंत्रण समितीच्या बैठकीस उपस्थिती.  स्थळ - नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा.  दुपारी 12.30 वा. सातारा जिल्हा कृषी खात्याकडील विविध योजनांचा आढावा. स्थळ - नवीन प्रशासकीय इमारत. जिल्हाधिकारी कार्यालय. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह, सातारा येथे प्रयाण. दुपारी 3.15 वा.  शासकीय विश्रामगृह येथून यशवंतनगर ता. कराडकडे प्रयाण.दुपारी 4 वा.सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर, कराड येथे आगमन. सोईनुसार यशवंतनगर येथून निवासस्थानी आगमन व राखीव.

No comments