Breaking News

पहा! बंद मध्ये सहभागी झालेले फलटण

फलटण - डों. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बंद असणारी दुकाने
        Look! Phaltan participated in the bandh 
        शुक्रवार  दि. 26 मार्च 2021 रोजी किसान मोर्चा ने पुकारलेल्या भारत बंद ला राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय कोंग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला असून फलटण शहर व तालुक्यातील सर्व व्यवसायिक, छोटे मोठे व्यापारी, भाजी मंडई, किराणा यांनी या बंदमध्ये सहभागी होऊन बंद यशस्वी केला.  

फलटण - डों. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बंद असणारी दुकाने
फलटण बंद प्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर  आमदार दीपक चव्हाण, सुभाषराव शिंदे, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, डी.के.पवार, उपनगराध्यक्ष नरेंद्र नंदकुमार भोईटे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे व इतर



राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून निषेध नोंदवून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी सचिन  सूर्यवंशी (बेडके), महेंद्र सूर्यवंशी (बेडके) व इतर

शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली त्याप्रसंगी  श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर व इतर

फलटण - रविवार पेठ मार्केट येथील बंद असणारी दुकाने 

आदर्की फाटा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले

No comments