विजयसिंह मोहिते पाटील व दिगंबर आगवणे यांची गिरवीत भेट
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 24 मार्च 2021 - माजी उपमुख्यमंत्री मंत्री विजयसिंह मोहीते पाटील यांनी आज आयुर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दिगंबर आगवणे यांची गिरवी येेेथे भेट घेण्यासाठी आलेले आहेत. विजयदादांच्या या भेटीला फलटणच्या राजकारणात राजकीयदृष्ट्या महत्व असून,या भेटीनंतर फलटणच्या राजकारणात काही नवीन घडतय का? या चर्चेला उधाण आले आहे.
No comments