जिल्हाधिकारी कार्यालयात गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले शहीदांना अभिवादन
Minister Shambhuraj Desai greeted the martyrs
सातारा, दि.23 (जिमाका): शहीद दिनानिमत्त शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी शेखर सिंह, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments