महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा सातारा जिल्हा दौरा
Maharashtra Legislative Council Speaker Ramraje Naik Nimbalkar, His visit to Satara district
सातारा दि.24 (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शुक्रवार दि. 26 मार्च 2021 रोजी सकाळी 9.30 वा. पुणे येथून मोटारीने साताराकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँक - कार्यकारी समिती बैठक. स्थळ - बँकेचे सभागृह, सातारा. नंतर सातारा येथून मोटारीने फलटण कडे प्रयाण. मुक्काम फलटण.
No comments