राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 21 मार्च रोजी
सातारा (जिमाका):- राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ही रविवार दि.14 मार्च रोजी 37 केंद्रांवरील 761 परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2020-21 इ.8 वी साठी परीक्षा दि.14 मार्च 2021 ऐवजी दि.21 मार्च 2021 रोजी घेण्यात येणार आहे,अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रभावती कोळेकर यांनी दिली आहे.
No comments