सातारा जिल्ह्यात 404 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि. 10 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 404 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमुने - 432163
एकूण बाधित -72358
घरी सोडण्यात आलेले -63335
मृत्यू -1964
उपचारार्थ रुग्ण-7029
No comments