सातारा जिल्ह्यात 498 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि. 12 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 498 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -440340
*एकूण बाधित -74174
*घरी सोडण्यात आलेले -64265
*मृत्यू -1981
*उपचारार्थ रुग्ण-7928
No comments