सातारा जिल्ह्यात 854 कोरोनाबाधित; 7 बाधितांचा मृत्यू
सातारा दि. 11 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 854 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 7 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 44, शाहुनगर 3, पोवई नाका 1, गोडोली 1, विसावा पार्क 1, शुक्रवार पेठ 4, सोमवार पेठ 1, कूपर कॉलनी 15, अजिंक्य कॉलनी 1, केसरकर पेठ 1, शाहुनगर 4,देवी चौक 2, यादोगोपाळ पेठ 1, सदर बझार 5, संभाजी नगर 1, भुरके कॉलनी 1, गोडोली 2, कोडोली 2, संगमनगर 1, गडकर आळी 1, आनंद नगर 1, शिवाजी नगर 1, कोटेश्वर कॉलनी 1, उमरकांचन 1, बारवकरनगर 1, जायगाव 1, खेड 1, कुंभारगाव 1, अंगापूर वंदन 2, पिरवाडी 1, क्षेत्रा माहुली 2, नांदल 1, सैदापूर 1, माणिकनगर 1, सोनापूर 1, मोहि 2, मानेवाडी 1, चिखली 1, अपशिंगे 3, नागठाणे 3, शेंद्रे 1, आसनगाव 1, चिंचणेर 1, सर्जापूर 1, बनपुरी 1, सासपडे 1, डोलेगाव 1, अतित 1,
कराड तालुक्यातील कराड 13, सोमवार पेठ 3, शनिवार पेठ 5, रविवार पेठ 2, सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 3, बुधवार पेठ 4, विद्यानगर 3, दौलतनगर 1, कोयना वसाहत 2, ओंड 3, वाहगाव 1, कापिल 6, पाल 5, शेवाळेवाडी उंडाळे 6, सावदे 1, मलकापूर 8, कार्वे 2, मसूर 3, वारुंजी 2, बोराटेवाडी 1, कडेगाव 4, वाटेगाव 1, आगाशिवनगर 3, सैदापूर 2, रेठरे 1, येडेमच्छिंद्र 1, खोडशी 1, टेंभू 1, येरावळे 1, काले 1, शालगाव 1, शामगाव 1, येणके 1, मुंढे 1, तारगाव 1, विंग 1, शिंदेवाडी 1, वाखण रोड 1, वाखण 1, वांगी 1, गुजरवाडी 1, अभ्याचीवाडी 1, शेणोली 1, विजयनगर 3, बनवडी कॉलनी 2, कवे्र नाका 1, मानदेव 1, कापिल 1, वडगाव हवेली 1, तळबिड 1, उंडाळे 3, वारुंजी फाटा 1,
पाटण तालुक्यातील पाटण 3, मल्हार पेठ 1, मालदन 2, धामणी 1, मारुल 1, तावले 1, सणबूर 1, तारळे 1, सोनावडे 1, ढेबेवाडी 2, धनेश्वर दिवशी 1, विहे 1, रामपूर 1, रामपूर 1, महिंद 1, निसरे 1,
फलटण तालुक्यातील फलटण 18, मंगळवार पेठ 2, रविवार पेठ 7, विद्यानगर 1, बुधवार पेठ 12, शुक्रवार पेठ 6, पवार गल्ली 1, कोळकी 14, पाचबत्ती चौक 1, शिवाजी नगर 4, भडकमकरनगर 1, लक्ष्मीनगर 10, मलठण 3, रिंग रोड 1, संजीवराजेनगर 2, विवेकानंद नगर 3, वडजल 1, ठाकूरकी 3, बरड 1, निंभोरे 1, शिंदेवाडी 4, जाधववाडी 8, विढणी 6, उपळवे 1, झडकबाईचीवाडी 1, तरडगाव 3, कापडगाव 2, सासवड 2, वाठार निंबाळकर 1, सुरवडी 1, मिर्ढे 3, चौधरवाडी 1, आसू 4, तरडफ 1, राजुरी 3, निंबळक 1, काळज 2, राजाळे 2, चव्हाणवाडी 3, वाखरी 1, तांबवे 1, तडवळे 2, हिंगणगाव 2, विहालवाडी 1, ताथवडा 1, पिराचीवाडी 1, सोमंथळी 1, शेरेचीवाडी 2,
खटाव तालुक्यातील वडूज 5, सुर्याचीवाडी 1, एनकूळ 2, चितळी 2, पुसेसावळी 1, पळशी 1, किडगाव 1, पुसेसावळी 1, औंध 4, विखळे 1, पुसेगाव 5, नेर 2, कटगुण 2, डिस्कळ 3, राजापूर 2, पिंपळवाडी नांदवळ 1, एनकूळ 1, कातरखटाव 1, ललगुण 1, सिंध्देश्वर कुरोली 3, निढळ 1,
माण तालुक्यातील राणंद 2, येळेवाडी 2, दहिवडी 2, पांगरी 1, पिंगळी 1, जांभुळणी 1, देवापूर 1, वलाई 1, पुळकोटी 1, कुळकजाई 1, गोंदवले बु 1, म्हसवड 3, बोठे 1, बिदाल 1, मलवडी 1, फुकालेवाडी 1, भालवडी 3,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, सासुर्वे 1, बोरगाव 1, बनावडी 1, वाठार 1, चिमणगाव 1, शेंदूरजणे 1, एकंबे 4, कुमठे 2, अंबवडे 1, अंभेरी 3, चिलेवाडी 1, ल्हासुर्णे 1, हिवरे 1, भोसे 2, पिंपोडे बु 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 10, दहिवडी 2, आसवली 1, शिरवळ 15, बोरी 3, भोर 2, लोणंद 21, भाटघर 1, अंदोरी 4, कारंडवाडी 1, केसुर्डी 1, सांगवी 1, शिंदेवाडी 1, विंग 1, मोर्वे 2, सांगवी 1, बावडा 2, नायगाव 3, आसवली 1, धनगरवाडी 1, पारगाव 1, मरीआईचीवाडी 1,
वाई तालुक्यातील वाई 3, गणपती आळी 4, सह्याद्रीनगर 3, पेटकर कॉलनी 1, ब्राम्हणशाही 1, गंगापुरी 4, पोलिस लाईन 3, धोम कॉलनी 3, मोरजेवाडा 1, आसरे 1, गजानन नगर 2, दत्तनगर 2, रविवार पेठ 4, नावचीवाडी 1, अभेपुरी 3, चंडक 1, फुलेनगर 4, रामढोक आळी 1, सिध्दनाथवाडी 3, वेळे 2, सोनगिरवाडी 5, दह्याट 1, बावधन 13, वासेळे 1, भुईंज 2, वेरुली 6, कवठे 5, पसरणी 2, खानापूर 1, कडेगाव 1, शेंदूरजणे 1, बोपर्डी 1, बावधन नाका 1, भोगाव 1, यशवंतनगर 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 11, पाचगणी 18, अंजुमन 6, गालेवाडी पाचगणी 4, सिध्दार्थ नगर 5, उंबराई 4, किनघर 6, भोसे 5, ताईघाट 4, घोटेघर 2, अवकाली 1, अंब्रळ 2, गोदावली 1, गुरेघर मेटगुडाड 1, खारोशी 1, कालमगाव 28,
जावली तालुक्यातील जावली 3, गणेश पेठ 5, भिवडी 6, सर्जापूर 1, दापवडी 1, सावली 1, कुडाळ 3, दरे 1, काटवली 2, हुमगाव 3, महू 2 सरताळे 1, कारंडी 1, केळघर 1, शिंदेवाडी 1, निपाणी 1, दांडेघर 1,
इतर 11, म्हावशी 1, आबेगाव 1, वाण्याचीवाडी 1, नांदवन 1, शांतीनंगर 1, साजूर 1, केळटके 1, नागेवाडी 1, खातवळ 1, वाकडवाडी 1, म्हातेकरवाडी 1,
बाहेरील जिल्ह्यातील कोल्हापूर 2, वाळवा 3, खानापूर 1, नाशिक 1, लातूर 1, मुंबई 3, पुणे 2, खानापूर 1,
7 बाधितांचा मृत्यु
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील सातारा ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला, वावरे ता. माण येथील 66 वर्षीय पुरुष, ताठवडे ता. फलटण येथील 58 वर्षीय महिला, लिंब ता. सातारा येथील 57 वर्षीय पुरुष, केळघर ता. जावली येथील 74 वर्षीय महिला, आनेवाडी ता. जावली येथील 70 वर्षीय महिला व जिल्ह्यातील विविध खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये संगमनगर ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष असे एकूण 7 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु अशा झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -436621
एकूण बाधित -73194
घरी सोडण्यात आलेले -63335
मृत्यू -1971
उपचारार्थ रुग्ण-7888
No comments