Breaking News

सातारा जिल्ह्यात 1198 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

1198 corona patients discharged today in Satara district

    सातारा दि. 23 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1198 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमुने -684888

*एकूण बाधित - 148739

*घरी सोडण्यात आलेले -126631 

*मृत्यू -3425

*उपचारार्थ रुग्ण-18673

No comments