सातारा जिल्ह्यात 2032 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि. 5 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2032 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमुने -571027
एकूण बाधित -114242
घरी सोडण्यात आलेले -90484
मृत्यू -2700
उपचारार्थ रुग्ण-20964
No comments