Breaking News

सातारा जिल्ह्यात 3124 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

3124corona patients discharged today in Satara district

    सातारा दि. 21 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 3124 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमुने -664993

*एकूण बाधित - 144843

*घरी सोडण्यात आलेले -123770

*मृत्यू -3359

*उपचारार्थ रुग्ण-17710

No comments