सातारा जिल्ह्यात 3314 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि. 18 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 3314 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -645677
*एकूण बाधित -138620
*घरी सोडण्यात आलेले -115937
*मृत्यू -3253
*उपचारार्थ रुग्ण-19407
No comments