Breaking News

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान अवताडे विजयी

BJP's Samadhan Avtade wins Pandharpur by-election

    गंधवार्ता वृत्तसेवा, 2 मे 2021 - 

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर घेण्यात आलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी (2 मे) निकाल जाहीर झाले. राष्ट्रवादीसह भाजपने येथील निवडणूक ही प्रतिष्ठेची केली होती. आता या निवडणुकांमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला आहे.   

    सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके हे आघाडीवर होते. मात्र काही फेऱ्यांनंतर भाजपचे उमेदवार यांनी समाधान अवताडे यांनी आपली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली आणि दणदणीत विजय मिळवला आहे.

No comments