Breaking News

अनुदानित खासगी आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील प्राध्यापकांना 7 वा वेतन आयोग

  मंत्रिमंडळ निर्णय

Cabinet decision - 7th Pay Commission to the professors of subsidized private Ayurveda and Unani colleges
   मंत्रिमंडळ निर्णय : दि. 5 मे 2021 -  राज्यातील शासन अनुदानित खासगी आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील 622 प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक यांना 7 व्या वेतन आयोगाच्या तरतुदी लागू करण्यास आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
    यासाठी 116 कोटी 77 लाख 11 हजार इतका खर्च तसेच 1 जानेवारी 2016 पासून वेतन थकबाकी देखील देण्यास आज मान्यता देण्यात आली.

No comments