Breaking News

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नियोजन विभागाकडे

  मंत्रिमंडळ निर्णय

Cabinet decision - Annasaheb Patil Economic Backward Development Corporation Planning Department
   मंत्रिमंडळ निर्णय : दि. 5 मे 2021 -  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे नियोजन विभागाकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

    या महामंडळाची ध्येय व उद्दिष्टे विचारात घेऊन हा विषय कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून वगळून, हा विषय नियोजन विभागाकडे सोपविण्याबाबतच्या प्रस्तावास आज मान्यता देण्यात आली.

No comments