फलटण तालुक्यात 60 कोरोना बाधित ; हिंगणगाव मध्ये 19
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 25 जून 2021 - आज फलटण तालुक्यात जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 60 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये 37 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 23 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे.
आज मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 60 बाधित आहेत. यामध्ये फलटण शहर 2 तर ग्रामीण भागात 58 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात हिंगणगाव 19, खराडेवाडी 4, घाडगेमळा 3, खुंटे 1, ठाकूरकी 1, कोळकी 1, मानेवाडी 2, साखरवाडी 3, सांगवी 1, तरडगाव1, ताथवडा 2, जाधववाडी 4, टाकळवाडा 2, आदर्की खु. 1, आदर्की बु. 1, गुणवरे 2, शिंदेनगर 1, निरगुडी 1, पाडेगाव 2, राजाळे 1, राजुरी 3, दुधेबावी 1, वडगाव 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments