सातारा जिल्ह्यात 1299 जणांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि. 19 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1299 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमूने – 1272291
*एकूण बाधित –209030
*घरी सोडण्यात आलेले – 196928
*मृत्यू -5054
*उपचारार्थ रुग्ण-9084
No comments