Breaking News

फलटण तालुक्यात 55 कोरोना बाधित ; सर्वाधिक आळजापुर 5

55 corona affected in Phaltan taluka; Most Aljapur 5

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 19 जुलै 2021  - काल दि. 18 जुलै 2021 रोजी  जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 55 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये शहरात 2  व्यक्ती तर ग्रामीण भागात 53 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात आळजापुर  येथे 5 रुग्ण सापडले आहेत.   

    काल दि. 18 जुलै  2021 रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 55 बाधित आहेत. 55 बाधित चाचण्यांमध्ये 36 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 19 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 2 तर ग्रामीण भागात 53 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात धुमाळवाडी 1, खड़की 4, ढवळ 1, ढवळेवाडी 1 , मिरढे 4, मिरगाव 1, शिंदेवाडी 1, विंचूर्णी 1, निंबळक 1, सोमंथळी 1, वाखरी 1, आळजापुर 5, आदर्की 1, खामगाव 1, मुंजवडी 1, मुरुम 3, निरगुडी 1, रावडी खु 2, सांगवी 1, सावंतवाडी 1, उपळवे 1, चव्हाणवाडी 4, तरडगाव 4, तावडी 2, तडवळे 1, आरडगाव 1, गुणवरे 3, धर्मपुरी ता माळशिरस 1, कोल्हापुर ता जि. कोल्हापुर 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments