Breaking News

फलटण तालुक्यात 74 कोरोना बाधित ; सर्वाधिक विडणी 9

74 corona affected in Phaltan taluka; Most Vidani 9

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 20 जुलै 2021  - काल दि. 19 जुलै 2021 रोजी  जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 74 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये शहरात 5  व्यक्ती तर ग्रामीण भागात 69 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात विडणी   येथे 9 रुग्ण सापडले आहेत.   

    काल दि. 19 जुलै  2021 रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 74 बाधित आहेत. 74 बाधित चाचण्यांमध्ये 18 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 56 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 5 तर ग्रामीण भागात 69 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात विडणी 9, आदर्की बु 5,  कापडगाव 4, बरड 1, कुरवली बु 2, बिबी 1, होळ 3,पाडेगाव 2, फडतरवाडी 2, सरडे 1, सोमंथळी 1, वडगाव 2,  तरडगाव 1, जोरगाव (वाखरी) 1, आळजापुर 3, आदर्की 1, बिजवडी ता माण 1, धुळदेव 1, खड़की 2, ठाकूरकी 2, कोळकी 1,  कोरेगाव 2, मुळीकवाडी 1, मिरढे 1, हिंगणगाव 1, विठ्ठलवाडी 1,  निंबळक 2, हनुमंतवाडी 2, रावडी खुर्द 1,  राजुरी 1,  साखरवाडी 3, सासकल 1, सोनवडी 1, सस्तेवाडी 1, सुरवडी 1, तावडी 2, जाधववाडी 1,  गुणवरे 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments