सातारा जिल्ह्यात 885 जणांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि. 17 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 885 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमूने – 1250840
*एकूण बाधित –207770
*घरी सोडण्यात आलेले – 195074
*मृत्यू -5014
*उपचारार्थ रुग्ण-9547
No comments