मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सातारा जिल्हा दौरा
सातारा (जि मा का) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवार, दिनांक 26 जुलै, 2021 रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
सोमवार, दिनांक 26 जुलै. 2021 रोजी सकाळी 10.45 वा. पुणे विमानतळ येथून हेलिकॉप्टरने कोयनानगर, ता पाटण, जि.साताराकडे प्रयाण व हवाई पाहणी.
सकाळी11.30 वा कोयनानगर हेलिपॅड ता. पाटण येथे आगमन. सकाळी 11.35 वा मोटारीने जिल्हा परिषद शाळा, कोयनानगर ता. पाटण कडे प्रयाण. सकाळी 11.40 वा जिल्हा परिषद शाळा, कोयनानगर ता. पाटण येथे आगमन. सकाळी 11.40 वा. कोयनानगर परिसरातील महापुरातील बाधित लोकांच्या छावणीस भेट व मदत वाटप. दुपारी 12.10 वा. मोटारीने कोयनानगर विश्रामगृहकडे प्रयाण. दुपारी 12.15 वा. कोयनानगर विश्रामगृह येथे आगमन. दुपारी 12.15 वा. सातारा जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठका व पत्रकार परिषद. दुपारी 1.15 वा. मोटारीने कोयनानगर हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 1.20 वा. कोयनानगर हेलिपॅड येथे आगमन दुपारी 1.25 वा. हेलिकॉप्टरने पुणे विमानतळकडे प्रयाण.
No comments