फलटण तालुक्यातील सर्व शाळांचा इयत्ता १० वी निकाल १०० टक्के ; सर्व विद्यार्थी पास
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण शहर व तालुक्यातील ७६ माध्यमिक विद्यालयातून या परीक्षेस बसलेले सर्व ४४७१ विद्यार्थी/विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल १०० टक्के लागला आहे.
४४७१ विद्यार्थी/विद्यार्थिनींपैकी १५६५ विशेष श्रेणीत, १८५० प्रथम श्रेणीत, ९७८ द्वितीय श्रेणीत आणि केवळ ७८ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत.
तालुक्यातील सर्व ७६ माध्यमिक विद्यालयाचे शाळा निहाय निकाल खालीलप्रमाणे
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कूल, फलटण येथून ७६७ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी २३१ विशेष प्राविण्य श्रेणीत, २९४ प्रथम श्रेणीत, २१७ द्वितीय श्रेणीत आणि २५ उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
साखरवाडी माध्यमिक विद्यालय, साखरवाडी येथून १८६ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ६० विशेष प्राविण्य श्रेणीत, ६३ प्रथम श्रेणीत, ५९ द्वितीय श्रेणीत आणि ४ उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव चव्हाण हायस्कूल, फलटण येथून १३२ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ४६ विशेष प्राविण्य श्रेणीत, ८३ प्रथम श्रेणीत, ३ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल, तरडगाव येथून १४० विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ८५ विशेष प्राविण्य श्रेणीत, ५५ प्रथम श्रेणीत, ० द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
ज्योतिर्लिंग हायस्कूल, पवारवाडी (आसू) येथून १३५ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी २३ विशेष प्राविण्य श्रेणीत, ५१ प्रथम श्रेणीत, ५९ द्वितीय श्रेणीत आणि २ उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
न्यू इंग्लिश स्कूल, निंबळक येथून ३३ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ६ विशेष प्राविण्य श्रेणीत, २० प्रथम श्रेणीत, ७ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित सरदार वल्लभभाई हायस्कूल, साखरवाडी येथून ५२ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १४ विशेष प्राविण्य श्रेणीत, १९ प्रथम श्रेणीत, १९ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. वेणूताई चव्हाण कन्या शाळा, फलटण येथून ११४ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ४२ विशेष प्राविण्य श्रेणीत, ४९ प्रथम श्रेणीत, २३ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
छत्रपती शिवाजी हायस्कूल, पंचक्रोशी वाखरी येथून २५ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १० विशेष प्राविण्य श्रेणीत, ९ प्रथम श्रेणीत, ६ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
न्यू इंग्लिश स्कूल, आदर्की बु॥ येथून ४३ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १७ विशेष प्राविण्य श्रेणीत, २५ प्रथम श्रेणीत, १ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
श्री जितोबा विद्यालय, जिंती येथून ३५ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ८ विशेष प्राविण्य श्रेणीत, १९ प्रथम श्रेणीत, ८ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मालोजीराजे शेती विद्यालय, फलटण येथून १०२ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ८ विशेष प्राविण्य श्रेणीत, ३५ प्रथम श्रेणीत, ५६ द्वितीय श्रेणीत आणि ३ उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
महात्मा फुले हायस्कूल, सासवड येथून ६१ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ३० विशेष प्राविण्य श्रेणीत, ३१ प्रथम श्रेणीत, ० द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
म. फुले एज्युकेशन सोसायटी संचलित उत्तरेश्वर हायस्कूल, विडणी येथून १२३ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ३० विशेष प्राविण्य श्रेणीत, ५१ प्रथम श्रेणीत, ३६ द्वितीय श्रेणीत आणि ६ उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित जानाई हायस्कूल, राजाळे येथून १३१ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ७१ विशेष प्राविण्य श्रेणीत, ४८ प्रथम श्रेणीत, १२ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
जयभवानी एज्युकेशन सोसायटी संचलित छ. शिवाजी माध्यमिक विद्यालय गिरवी येथून ८२ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ६४ विशेष प्राविण्य श्रेणीत, १८ प्रथम श्रेणीत, ० द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
जयभवानी हायस्कूल, तिरकवाडी येथून २५६ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ११५ विशेष प्राविण्य श्रेणीत, ११० प्रथम श्रेणीत, ३१ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
श्रीमान एस. जी. सुर्यवंशी विद्यालय, तांबवे येथून ३९ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १३ विशेष प्राविण्य श्रेणीत, १८ प्रथम श्रेणीत, ७ द्वितीय श्रेणीत आणि १ उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
कै. संजय गांधी विद्यालय, गुणवरे येथून ५१ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १५ विशेष प्राविण्य श्रेणीत, २३ प्रथम श्रेणीत, १३ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
जयभवानी एज्युकेशन सोसायटी संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय, बिबी येथून ८२ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ४७ विशेष प्राविण्य श्रेणीत, ३५ प्रथम श्रेणीत, ० द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
जयभवानी एज्युकेशन सोसायटी संचलित हनुमान माध्यमिक विद्यालय, गोखळी येथून ५९ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी २० विशेष प्राविण्य श्रेणीत, २३ प्रथम श्रेणीत, १६ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
जयभवानी एज्युकेशन सोसायटी संचलित फलटण हायस्कूल, फलटण येथून ७५ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी २३ विशेष प्राविण्य श्रेणीत, ४७ प्रथम श्रेणीत, ५ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल, जाधववाडी फलटण येथून ६४ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी २५ विशेष प्राविण्य श्रेणीत, २५ प्रथम श्रेणीत, १४ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
हिंगणगाव माध्यमिक विद्यालय, हिंगणगाव येथून २७ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ५ विशेष प्राविण्य श्रेणीत, १२ प्रथम श्रेणीत, १० द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
काळज हायस्कूल, काळज येथून ३१ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ३ विशेष प्राविण्य श्रेणीत, ११ प्रथम श्रेणीत, १६ द्वितीय श्रेणीत आणि १ उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
तरडफ माध्यमिक विद्यालय, तरडफ येथून १७ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ८ विशेष प्राविण्य श्रेणीत, ७ प्रथम श्रेणीत, २ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
न्यू इंग्लिश स्कूल, निंभोरे येथून २६ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ५ विशेष प्राविण्य श्रेणीत, ८ प्रथम श्रेणीत, १३ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
मॉडर्न हायस्कूल, बरड येथून ८५ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी २० विशेष प्राविण्य श्रेणीत, २२ प्रथम श्रेणीत, २८ द्वितीय श्रेणीत आणि १५ उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
वाठार हायस्कूल, वाठार निंबाळकर येथून ३१ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १५ विशेष प्राविण्य श्रेणीत, १४ प्रथम श्रेणीत, २ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
जावली हायस्कूल, जावली येथून १८ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ६ विशेष प्राविण्य श्रेणीत, १२ प्रथम श्रेणीत, ० द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
मठाचीवाडी विद्यालय, मठाचीवाडी येथून १५ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ९ विशेष प्राविण्य श्रेणीत, ५ प्रथम श्रेणीत, १ द्वितीय श्रेणीत आणि 0 उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल, फलटण येथून १७ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ५ विशेष प्राविण्य श्रेणीत, ५ प्रथम श्रेणीत, ७ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
शिवशंकर माध्यमिक विद्यालय, सासकल येथून २१ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ९ विशेष प्राविण्य श्रेणीत, ९ प्रथम श्रेणीत, ३ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
न्यू इंग्लिश स्कूल, पाडेगाव येथून ४९ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १९ विशेष प्राविण्य श्रेणीत, ३० प्रथम श्रेणीत, ० द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
सिद्धेश्वर हायस्कूल, पिंप्रद येथून ३८ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी २० विशेष प्राविण्य श्रेणीत, ११ प्रथम श्रेणीत, ७ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
जयभवानी एज्युकेशन सोसायटी संचलित खुंटे हायस्कूल, खुंटे येथून १९ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ८ विशेष प्राविण्य श्रेणीत, ९ प्रथम श्रेणीत, २ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल, सरडे येथून ४० विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १५ विशेष प्राविण्य श्रेणीत, २१ प्रथम श्रेणीत, ४ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, ताथवडा येथून ५७ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ४ विशेष प्राविण्य श्रेणीत, २७ प्रथम श्रेणीत, २२ द्वितीय श्रेणीत आणि ४ उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
ढवळ हायस्कूल, ढवळ येथून ३३ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १० विशेष प्राविण्य श्रेणीत, १८ प्रथम श्रेणीत, ५ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
सालपे माध्यमिक विद्यालय, सालपे येथून ४१ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १६ विशेष प्राविण्य श्रेणीत, १७ प्रथम श्रेणीत, ८ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
श्री संत डी. एम. विद्यालय, नांदल येथून ३६ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १० विशेष प्राविण्य श्रेणीत, २१ प्रथम श्रेणीत, ५ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित सरलष्कर श्रीमंत बाबाराजे खर्डेकर विद्यालय, हनुमंतवाडी येथून ४० विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ९ विशेष प्राविण्य श्रेणीत, १२ प्रथम श्रेणीत, १९ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
ज्योतिर्लिंग माध्यमिक विद्यालय, फडतरवाडी येथून १६ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ३ विशेष प्राविण्य श्रेणीत, ९ प्रथम श्रेणीत, ४ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित आदर्की माध्यमिक विद्यालय, आदर्की खुर्द येथून २४ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ६ विशेष प्राविण्य श्रेणीत, १२ प्रथम श्रेणीत, ६ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडी येथून ४१ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १४ विशेष प्राविण्य श्रेणीत, ९ प्रथम श्रेणीत, १८ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
भैरवनाथ हायस्कूल, मुरुम येथून ४ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी २ विशेष प्राविण्य श्रेणीत, २ प्रथम श्रेणीत, ० द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय, कुरवली खुर्द येथून २४ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ६ विशेष प्राविण्य श्रेणीत, १७ प्रथम श्रेणीत, १ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, राजुरी येथून ४३ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ४ विशेष प्राविण्य श्रेणीत, ११ प्रथम श्रेणीत, २१ द्वितीय श्रेणीत आणि ७ उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
श्रीराम खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, मुंजवडी येथून २९ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १० विशेष प्राविण्य श्रेणीत, १२ प्रथम श्रेणीत, ७ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
न्यू इंग्लिश स्कूल, सुरवडी येथून ४४ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ११ विशेष प्राविण्य श्रेणीत, १५ प्रथम श्रेणीत, ११ द्वितीय श्रेणीत आणि ७ उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
श्री धुळदेव विद्यालय, धुळदेव येथून ४६ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी २९ विशेष प्राविण्य श्रेणीत, १६ प्रथम श्रेणीत, १ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
कमला निंबकर बालभवन, फलटण येथून ३२ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी २७ विशेष प्राविण्य श्रेणीत, ५ प्रथम श्रेणीत, ० द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
दालवडी माध्यमिक विद्यालय, दालवडी येथून ३४ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १२ विशेष प्राविण्य श्रेणीत, ११ प्रथम श्रेणीत, ११ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल, फलटण येथून १०९ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी २६ विशेष प्राविण्य श्रेणीत, ५५ प्रथम श्रेणीत, २८ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
आंदरुड माध्यमिक विद्यालय, आंदरुड येथून ३० विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ८ विशेष प्राविण्य श्रेणीत, १४ प्रथम श्रेणीत, ६ द्वितीय श्रेणीत आणि २ उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
कै. मल्हारराव सस्ते विद्यालय, सस्तेवाडी येथून ४४ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १४ विशेष प्राविण्य श्रेणीत, १८ प्रथम श्रेणीत, १२ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
चौधरवाडी हायस्कूल, चौधरवाडी येथून १८ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ८ विशेष प्राविण्य श्रेणीत, ७ प्रथम श्रेणीत, ३ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
रावडी माध्यमिक विद्यालय, रावडी येथून ३८ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ७ विशेष प्राविण्य श्रेणीत,१४ प्रथम श्रेणीत,१६ द्वितीय श्रेणीत आणि १ उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
होळ माध्यमिक विद्यालय, होळ येथून १२ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ५ विशेष प्राविण्य श्रेणीत, ७ प्रथम श्रेणीत, ० द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय, फलटण येथून ३० विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ० विशेष प्राविण्य श्रेणीत, ७ प्रथम श्रेणीत, २३ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
उपळवे हास्कूल, उपळवे येथून ३५ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १४ विशेष प्राविण्य श्रेणीत, १३ प्रथम श्रेणीत, ८ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
शरद प्रतिभा माध्यमिक विद्यालय, शिंदेवाडी येथून ४१ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १७ विशेष प्राविण्य श्रेणीत, १७ प्रथम श्रेणीत, ७ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
वडले माध्यमिक विद्याल, वडले येथून ८ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी २ विशेष प्राविण्य श्रेणीत, ५ प्रथम श्रेणीत, १ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
वाजेगांव माध्यमिक विद्यालय, वाजेगांव येथून २५ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ८ विशेष प्राविण्य श्रेणीत, १० प्रथम श्रेणीत, ७ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
पांच पांडव माध्यमिक आश्रम शाळा अलगुडेवाडी येथून २७ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ७ विशेष प्राविण्य श्रेणीत, २० प्रथम श्रेणीत, ० द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
श्री संत गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा खराडेवाडी येथून ३८ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १४ विशेष प्राविण्य श्रेणीत, २२ प्रथम श्रेणीत, २ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
माध्यमिक आश्रम शाळा सांगवी येथून २४ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ३ विशेष प्राविण्य श्रेणीत, १५ प्रथम श्रेणीत, ६ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
निरगुडी हायस्कूल, निरगुडी येथून ३६ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १६ विशेष प्राविण्य श्रेणीत, १८ प्रथम श्रेणीत, २ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
दुधेश्वर माध्यमिक विद्यालय, दुधेबावी येथून ५ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ० विशेष प्राविण्य श्रेणीत, ४ प्रथम श्रेणीत, १ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
माध्यमिक विद्यालय, साठे येथून २१ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ६ विशेष प्राविण्य श्रेणीत, ९ प्रथम श्रेणीत, ६ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित अॅम्बिशन इंग्लिश मिडियम स्कूल, आदर्की बुद्रुक येथून ९ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ५ विशेष प्राविण्य श्रेणीत, ४ प्रथम श्रेणीत, ० द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
ब्रिलियंट अॅकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल फलटण येथून ५० विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी २२ विशेष प्राविण्य श्रेणीत, १२ प्रथम श्रेणीत, १६ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
बी. जे. इंग्लिश मिडियम स्कूल, खामगांव येथून १५ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १३ विशेष प्राविण्य श्रेणीत, २ प्रथम श्रेणीत, ० द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
नियोजित प्री सेकंडरी अॅण्ड उच्च माध्यमिक विद्यालय येथून ३२ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी १३ विशेष प्राविण्य श्रेणीत, १५ प्रथम श्रेणीत, ४ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल, फलटण येथून ३७ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी २७ विशेष प्राविण्य श्रेणीत, ६ प्रथम श्रेणीत, ४ द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
राष्ट्रबंधू राजीव दिक्षित गुरुकुल, पिंप्रद येथून २२ विद्यार्थी परीक्षेस बसले सर्व उत्तीर्ण झाले, त्यापैकी ७ विशेष प्राविण्य श्रेणीत, १५प्रथम श्रेणीत, ० द्वितीय श्रेणीत आणि ० उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.

No comments