फलटण तालुक्यात 68 कोरोना बाधित ; सर्वाधिक शहर 9
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 12 जुलै 2021 - आज फलटण तालुक्यात जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 68 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये शहरात 9 व्यक्ती तर ग्रामीण भागात 59 रुग्ण सापडले आहेत.
आज दि. 12 जुलै 2021 रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 68 बाधित आहेत. 68 बाधित चाचण्यांमध्ये 39 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 29 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 9 तर ग्रामीण भागात 59 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात ठाकुरकी 2, बरड 1, कापडगाव 1, मठाचीवाडी 2, मुंजवडी 1, मुळीकवाडी 2, मुरूम 2, मिरढे 1, होळ 2, फरांदवाडी 2, राजुरी 2, सरडे 3, वाखरी 1, वडले 1, तरडगाव 5, तांबवे 3, तावडी 2, नांदल 3, आसू 1, गोखळी 1, सांगवी तालुका बारामती 1, धुमाळवाडी 1, कुरवली खुर्द 1, मांडवखडक 1, माळेवाडी 1, मिरेवाडी 2, विडणी 1, निंभोरे 1, गिरवी 1, राजाळे 1, साखरवाडी 2, सासकल 1, वाजेगाव 1, आळजापुर 1, आदर्की बुद्रुक 3, गुणवरे 1, बुध ता खटाव 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments