फलटण तालुक्यात 85 कोरोना बाधित
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 26 जुलै 2021 - काल दि. 25 जुलै 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 85 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 3 रुग्ण तर ग्रामीण भागात 82 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक कोळकी, आरडगाव, शिंदेवाडी, दऱ्याचीवाडी येथे प्रत्येकी 6 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 25 जुलै 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 85 बाधित आहेत. 85 बाधित चाचण्यांमध्ये 40 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 45 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 3 तर ग्रामीण भागात 82 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात कोळकी 6, आरडगाव 6, शिंदेवाडी 6, दऱ्याचीवाडी 6, निरगुडी 5, कोरेगाव 1, बिबी 1, मिरगाव 1, पिंप्रद 1, जिंती 2, निंबळक 2, पाडेगाव 4, पवारवाडी 3, रावडी खु 4, साखरवाडी 3, सासकल 1, सातारा ता सातारा 2, सोमंथळी , सस्तेवाडी 1, सुरवडी 1, वाखरी 2, तरडगाव 1, आदर्की खु 1, आदर्की बु 1, घाडगेवाडी 1, खडकी 1, ढवळ 1, कांबळेश्वर 1, माझेरी 1, मुंजवडी 1, मुळीकवाडी 1, हिंगणगाव 1, शिंदेनगर , विरळी ता माण 1, विडणी 2, पालवण ता माढा 1, फडतरवाडी 1, राजुरी 2, सांगवी 1, जाधववाडी 2, आळजापुर 1, रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments