Breaking News

पहा! माऊलींच्या पालखी सोहळ्याचे फलटणमध्ये स्वागत

छायाचित्रण - प्रशांत रणवरे 
     Look! Welcome to Mauli's Palkhi ceremony in Phaltan
    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा क्रांतिसिंह नाना पाटील चौक फलटण येथून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्त होताना फलटण शहर व तालुक्यातील ग्रामस्थ, महिला वारकरी भाविक यांनी माउलींचा जयघोष करुन, पालखी सोहळ्याचे स्वागत केले व दर्शन घेतले.

No comments