केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचा सातारा जिल्हा दौरा
सातारा दि.24 (जिमाका): केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.
सोमवार दि. 26 जुलै 2021 रोजी दुपारी 12 वा. वाई, जि. सातारा येथे आगमन. दुपारी 12.30 वा. कोंढावळे, ता. वाई येथील पूरग्रस्त भागाची पहाणी. दुपारी 2.30 वा. शासकीय विश्रामगृह, सातारा येथे आगमन. दुपारी 3 वा. पत्रकार परिषद. स्थळ : शासकीय विश्रामगृह, सातारा. दुपारी 4 वा. पाटण तालुक्यातील ढोकावळे व आंबेघर गावातील पूरग्रस्त भागाची पहाणी. सायं 5 वा. आंबेघर ता. पाटण येथून पुण्याकडे प्रयाण.
No comments