Breaking News

सातारा जिल्ह्यात सरासरी 60.7 मि.मी. पाऊस

Satara district receives an average rainfall of 60.7 mm
      सातारा, दि.23 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज  गुरुवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 60.7  मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 266 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
      जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 33.7(226.3) मि. मी., जावळी- 106.9(401.9) मि.मी., पाटण-211.9 (510.4) मि.मी., कराड-47.3(203.1) मि.मी., कोरेगाव-8.6 (143.2) मि.मी., खटाव-4.6 (86.3) मि.मी., माण- 0.1 (126.5) मि.मी., फलटण- 0 (70.1) मि.मी., खंडाळा- 15.2 (83.9) मि.मी., वाई-65.3 (298.1) मि.मी., महाबळेश्वर-185.2 (1169.3) मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.

No comments