Breaking News

श्रीमंत वसुंधराराजे रेळे यांचे निधन

Vasundhararaje Rele passed away
    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ जुलै - श्रीमंत उदयसिंहराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या सुकन्या श्रीमंत वसुंधराराजे विक्रमसिंह रेळे यांचे आज दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी पुणे येथे अल्पशा आजराने निधन झाले. त्यांना फलटण तालुक्यासह राज्याच्या विविध स्तरातून आदरांजली अर्पण करण्यात आली.

No comments