फलटण तालुक्यात 101 कोरोना बाधित ; सर्वाधिक गुणवरे 15
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 3 ऑगस्ट 2021 - काल दि. 2 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 101 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 6 रुग्ण तर ग्रामीण भागात 95 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक गुणवरे येथे 15 तर त्या खालोखाल दुधेबावी येथे 7 रुग्ण सापडले आहेत. रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 2 ऑगस्ट 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 101 बाधित आहेत. 101 बाधित चाचण्यांमध्ये 9 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 92 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 6 तर ग्रामीण भागात 95 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात गुणवरे 15, दुधेबावी 7, विडणी 5, बिबी 1, मुरुम 2, गोखळी 2, कापशी 1, मुंजवडी 2, निंभोरे 2, ढवळ 2, चौधरवाडी 1, सस्तेवाडी 1, गोळेवाडी 1, शिंदेवाडी 1, खामगाव 1, तरडगाव 2, नांदल 1, चव्हाणवाडी 1, तडवळे 1, शिंदेमाळ 1, खुंटे 1, गिरवी 3, कोळकी 5, वाखरी 3, उपळवे 1, धुळदेव 1, फरांदवाडी 1, जाधववाडी 3, ठाकुरकी 1, साखरवाडी 1, सुरवडी 2, आसु 1, तरडफ 1, पिंप्रद 1, राजाळे 3, धुमाळवाडी 1, बरड 3, साठे 1, नाईकबोमवाडी 2, कुरवली बु 2, इंदापूर ता. इंदापूर 1, वारुगड ता माण 2, कळसकरवाडी ता माण 1, मोगराळे 1, टाकेवाडी 2 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments