Breaking News

फलटण तालुक्यात 119 कोरोना बाधित ; सर्वाधिक शहर 17, गुणवरे 15

119 corona affected in Phaltan taluka; Highest city 17

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 4 ऑगस्ट 2021  - काल  दि. 3 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 119 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 17 रुग्ण तर ग्रामीण भागात 102 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक गुणवरे  येथे 15 तर त्या खालोखाल निंबळक  येथे 10 रुग्ण सापडले आहेत.   रुग्ण सापडले आहेत.  

    काल दि. 3 ऑगस्ट 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 119 बाधित आहेत. 119 बाधित चाचण्यांमध्ये 46 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 73 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 17 तर ग्रामीण भागात 102 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात गुणवरे 15,  निंबळक 10, साठे 1, चव्हाणवाडी 2,  साखरवाडी 1, तरडगाव 9, निंभोरे 4,  रावडी खुर्द 1, शिंदेनगर 1, खामगाव 1, आदर्की बुद्रुक 2, चांभरवाडी 1, वडजल 1, जाधववाडी 2, वाघोषी 1, विडणी 1, खराडेवाडी 1, शिंदेवाडी 1, कोळकी 2, बरड 3,  सुरवडी 5, मुरुम 1, गिरवी 3, ढवळ 1, दहिवडी ता माण 1, डोंबाळवाडी 1, पाडेगाव 1, मिरेवाडी 1,  पिंपरद 1, मठाचीवाडी 2, कापशी 2, सासवड 2, सरडे 1, धुळदेव 1, ठाकुरकी 4, दुधेबावी 1, सासकल 1, कांबळेश्वर 2, फडतरवाडी 2, विठ्ठलवाडी 1, जावली 1, मुळीकवाडी 1, हिंगणगाव 1, मिरढे 1, निंबुत ता बारामती 1, वाणेवाडी ता बारामती 2, मांजरवाडी ता खटाव 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments