फलटण तालुक्यात 116 कोरोना बाधित ; सर्वाधिक कुरवली बु. 17
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण -दि. 2 ऑगस्ट 2021 - काल दि. 1 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 116 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 6 रुग्ण तर ग्रामीण भागात 110 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक कुरवली बु. येथे 17 तर त्या खालोखाल तरडगाव येथे 12 रुग्ण सापडले आहेत. रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 1 ऑगस्ट 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 116 बाधित आहेत. 116 बाधित चाचण्यांमध्ये 77 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 39 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 6 तर ग्रामीण भागात 110 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात कुरवली बु, 17, तरडगाव 12, पाडेगाव 9, मुरुम 8, चव्हाणवाडी 6, वडजल 3, सुरवडी 3, वडले 1, भिलकटी 1, हिंगणगाव 1, निंभोरे 1, नांदल 2, गुणवरे 1, खामगाव 1, राजुरी 2, सरडे 1, खडकी 3, साठे 1, जाधववाडी 2, राजाळे 2, सोनगाव 1, टाकळवाडा 1, आदर्की 1, खटकेवस्ती 1, लोणंद ता खंडाळा 2, साखरवाडी 2, वाखरी 2, धुळदेव 4, मठाचीवाडी 5, पिंप्रद 3, कापशी 3, फडतरवाडी 1, विठठलवाडी 1, निरगुडी 1, दुधेबावी 1, डिस्कळ ता खटाव 1, मुढाळे ता बारामती 3 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments