संख्या वाढली ! फलटण तालुक्यात 156 कोरोना बाधित ; सर्वाधिक तरडगाव 15
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 7 ऑगस्ट2021 - काल दि. 6 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 156 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 12 रुग्ण तर ग्रामीण भागात 144 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक तरडगाव येथे 15 रुग्ण तर त्या खालोखाल गुणवरे 8 रुग्ण सापडले आहेत.
कोरोना बधितांच्या संख्येने आज दिडशे संख्या पार करत पुन्हा एकदा 156 आकडा गाठला आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढत असून, यामुळे चिंता वाढली आहे. नागरिकांनी तसेच प्रशासनाने सावधान झाले पाहिजे.
काल दि. 4 ऑगस्ट 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 156 बाधित आहेत. 156 बाधित चाचण्यांमध्ये 70 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 84 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 12 तर ग्रामीण भागात 144 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात तरडगाव 15, गुणवरे 8, शिंदेमाळ 7, बरड 7, फडतरवाडी 6, राजुरी 6, खामगाव 1, कोळकी 2, कुरवली बुद्रुक 2, मुंजवडी 3, मुळीकवाडी 2, मिरढे 1, हिंगणगाव 2, भिलकटी 4, विडणी 6, जिंती 1, निंबळक 4, गिरवी 2, होळ 1, पांगरी तालुका माण 1, फरांदवाडी 1, राजाळे 1, सरडे 1, सोनगाव 1, सालपे 1, डोंबाळवाडी 1, दुधेबावी 2, वाठार निंबाळकर 2, चौधरवाडी 2, तांबवे 1, तोंडले तालुका माण 1, तडवळे 2, नांदल 2, आरडगाव 1, आदर्की 2, खडकी 2, झडकबाईचीवाडी 1, बोडकेवाडी 1, कांबळेश्वर 1, बिबी 1, शिंदी बुद्रुक 1, निंबुत तालुका बारामती 1, निंभोरे 5, पवारवाडी 1, साखरवाडी 1, सासवड 2, सोमंथळी 1, सोनवडी 2, सस्तेवाडी 4, उपळवे 1, वडजल 1, वडले 6, तरडफ 1, जाधववाडी 2, आदर्की बुद्रुक 3, अलगुडे वाडी 2 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments