फलटण तालुक्यात 43 कोरोना बाधित ; कोळकी 5
फलटण दि. 28 सप्टेंबर 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 27 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 43 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 5 रुग्ण तर ग्रामीण भागात 38 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक कोळकी येथे 5 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 27 सप्टेंबर 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 43 बाधित आहेत. 43 बाधित चाचण्यांमध्ये 27 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 16 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 5 तर ग्रामीण भागात 38 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात खुंटे 1, कोळकी 5, कुरवली बु 1, पिंपरद 1, विडणी 3, जिंती 2, निंबळक 2, पाडेगाव 1, पवारवाडी 1, फरांदवाडी 1, सांगवी 2, सस्तेवाडी 1, वडजल 1, आळजापूर 1, ढवळ 1, कापशी 1, भिलकटी 1, शिंदेमाळ 1, निंभोरे 1, राजाळे 1, साखरवाडी 1, सोमंथळी 3, सोनवडी बुद्रुक 2, अंडरुड 1, गुणवरे 1, शिरवली तालुका बारामती 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments