सातारा जिल्ह्यात शस्त्र व जमाव बंदीचे आदेश जारी
Arms and Crowd ban issued in Satara district
सातारा (जिमाका) : सातारा जिल्ह्यात दि. 2 ते 6 नोव्हेंबर पर्यंत दिपावली हा उत्सव साजरा होणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार सर्व ठिकाणची धार्मिकस्थळे सुरु करण्यात आली असून, विविध सण व उत्सवांचे वेळी धार्मिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन त्यातुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण होऊ नये म्हणून जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात दि. 27 ऑक्टोबर 2021 रोजीचे रात्री 00.00 वा. पासून ते दि. 5 नोव्हेंबर 2021 चे 24.00 वाजेपर्यंत पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37(1) अन्वये शस्त्रबंदी व कलम 37 (3) अन्वये जमावबंदीचे आदेश जारी केले आहे.
No comments