सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचा सातारा जिल्हा दौरा
सातारा (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.
मंगळवार, दि. 23 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12 वा. पुणे येथून मोटारीने महाबळेश्वर, जि.साताराकडे प्रयाण. दुपारी 3 वा. महाबळेश्वर येथे आगमन. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीस उपस्थिती व मार्गदर्शन. स्थळ : हॉटेल ड्रिमलँड, महाबळेश्वर. सायं 6.30 वा. महाबळेश्वर येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण
No comments