Breaking News

फलटण तालुक्यात 59 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus Phaltan updates :  59 corona positive

    फलटण दि. 3 फेब्रुवारी  2022  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  दि. 2 फेब्रुवारी2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 59 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 9  रुग्ण तर ग्रामीण भागात 50 रुग्ण सापडले आहेत.   

    दि. 2 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 59 बाधित आहेत. 59 बाधित चाचण्यांमध्ये 27 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर 32 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 9 तर ग्रामीण भागात 50 रुग्ण बाधित सापडले आहेत.  ग्रामीण भागात खामगाव 1, कोळकी 7, मिरे वाडी 1,  हिंगणगाव 2, पिंपरद 3, शिंदेवाडी 1, विडणी 1, जिंती 1, फरांदवाडी 3, राजुरी 1,  सस्तेवाडी 2, तरडगाव 2, ताथवडा 2, जाधववाडी 2, आंदरुड 3, गुणवरे 1, खडकी 1, बरड 1, कांबळेश्वर 1, गिरवी 3, पाडेगाव 1, राजाळे 2, सरडे 1, साखरवाडी 3,  सोनगाव 1, वाठार निंबाळकर 1, अलगुडे वाडी 1, कुळकजाई 

No comments