फलटण तालुक्यात 78 कोरोना पॉझिटिव्ह
फलटण दि. 2 फेब्रुवारी 2022 (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 1 फेब्रुवारी2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 78 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 16 रुग्ण तर ग्रामीण भागात 62 रुग्ण सापडले आहेत.
दि. 1 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 78 बाधित आहेत. 78 बाधित चाचण्यांमध्ये 33 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर 45 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 16 तर ग्रामीण भागात 62 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात कोळकी 6, जाधववाडी 5, खटकेवस्ती 1, बरड 2, कांबळेश्वर 2, कापशी 1, मुंजवडी 1, मुळीकवाडी 1, मिरेवाडी 1, शिंदे नगर 1, विडणी 2, गिरवी 3, होळ 1, फरांदवाडी 1, राजुरी 2, शेरेचीवाडी 2, सोनगाव 1, सुरवडी 1, तांबवे 1, तावडी 1, जावली 2, आसू 1, खामगाव 2, खुंटे 1, ठाकुरकी 1, माळेवाडी 1, शिंदेवाडी 1, फडतरवाडी 1, सरडे 1, साखरवाडी 1, सोमंथळी 1, सस्तेवाडी 1, चांभारवाडी 2, चौधरवाडी 2, नांदल 1, गुणवरे 1, कोराळे तालुका बारामती 1, कोंढवा पुणे 1, कुळकजाई तालुका माण 1, मोगराळे तालुका माण 1, मुरूम तालुका बारामती 1, नातेपुते तालुका माळशिरस 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments